Sam and me

 साधारण पणे 8 महिन्यांपूर्वी spot 18 च्या yach पायर्‍यांवर बसून एक कंटाळवाणी संध्याकाळ आम्ही दोघींनी utartanna pahili hoti. 8-9 वाजेस्तोवर आम्ही इथं गप्पा मारत बसलो होतो आणि आळीपाळीने रडूनही घेतलं होतं.. 

आज त्याच आठवणी काढून आम्ही आळीपाळीने एकमेकींवर हसून घेतलं आहे. 🙂

Comments

Popular Posts