Blurb
आपलं मन आपल्या ताब्यात नाही हे करण्याइतपत लहान आपण नक्कीच नाही आहोत. आणि हे जर कळत असेल तर मनाला थोडं ताब्यात ठेवायला शिकण्याची धडपड आपली आपल्यालाच करावी लागणार आहे. दिवसभर उठता बसता प्रेम प्रेम प्रेम असा एकच राग आपण आळवनार असू तर मन दुसर्या कोणत्याही विषयावर स्थिरावणार कसं? You have to forcefully engage it into something else.
If you feel you are wiser than a councillor and you don't need anybody's advice for ur mental health.. Then that's your call. असशील तू समंजस कदाचित. तू बघ तुला काय वाटतं ते. पण लिहणे - वाचणे - सोशल मीडिया सर्फिंग - youtube - Netflix घरातले लोकं, एका फोन च्या अंतरावर असलेले मित्र असे अनेक उपाय आजूबाजूला available असताना निव्वळ आपला हट्ट सोडायचा नाही म्हणुन स्वतःला नाहक त्रास करून घेण्याने नक्की काय साध्य होणार आहे? अशाने मी जास्त लांब पळून जाईल. जिथपर्यंत तुझी हाक सुद्धा पोहोचणार नाही इतकी लांब.
Do you think I'll ever fall for somebody who is thinking about love all the time and who is willing to risk his life for love? Never!
I only fell for intelligence. I've told you this many times before haven't I?
I can understand that maybe you have the emotional side as well... Which is equally deep and dark. But in that case, आपली बुद्धी सुद्धा काहीतरी उपाय सांगत असतेच की आपल्याला. तुला ते ऐकायचं का नाहिये?
Why r u purposefully choosing to be sad rather than treating it wisely??
Somebody, who was very rational, wise and had an organised thought process has just turned into a stupid teenager who is obsessed with "love". ती नाही तर मग काहीच नाही हा possessiveness आहे असं नाही वाटत तुला? दुसर्याच्या स्पेस वर सरळ सरळ आक्रमण करतोय आपण असं नाही वाटत? लोकं नसतात जाणार पळून कुठे. आपण आपल्या obsession मूळे त्यांना पळवून लावतो कधीकधी अस नाही वाटत??
If u love somebody, learn to set them free.
It's just like a butterfly. The more you are trying to catch it... The more it'll run away.
8226074274?
Just focus on ur work, thought, writings and everything will come back to you automatically!!!!!
Comments
Post a Comment