Ammi songs

 अम्मी

आई स्वयंपाक करताना गाणं म्हणायची. "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा... " यापुढची ओळ तिला पाठ नसावी. त्यामुळे ती पुढे काहीतरी संदिग्ध गुणगुणायची. "Something something, something something जिव्हा" असं काहीतरी. आज मी भाताला फोडणी देत असताना कुठेशी हे गाणं ऐकू आलं. आणि मीही अफाट confidence ने तेवढी एकच ओळ म्हटली.  पुढची ओळ काय आहे हे मलाही पाठ नाहिये हे माझ्या आत्ता लक्षात आलंय. 😂  I need to Google it on urgent basis. 

Comments

Popular Posts