सलाम सालेमसाहब

एकदा रात्री पाणी आणायला म्हणुन मी उठले आणि खालच्या मजल्यावरच्या किचनकडे जायला पायर्‍या उतरणार तेवढ्यात हे 2 डोळे अंधारात टक लावून माझ्याकडे बघत आहेत असं दिसलं. 

आधीच इथल्या घरांमधे स्मशान शांतता असते. पायी चालण्याचा  सुद्धा आवाज यावा इतकी. रात्री पॅसेज मधल्या डिम लाईट च्या प्रकाशात हे इतकं अनपेक्षित होतं की अर्ध्या सेकंदासाठी आत्मा शरीर सोडून गेला होता. 🤣🙈 मग लक्षात आलं की मी जिथं राहत होते त्या घरमालकांचा हा बोका. सालेम नावाचा. मोठं गोड, गुबगुबीत प्रकरण होतं हे. याचा एक चांगला फोटो हवा होता पण He was too playful to be caught on camera. Unfortunately I don't have any other picture of him.

Comments

Popular Posts