Random
काही नाही फक्त 27 September पर्यंत काम आहे, ते झालं की अजून परत 5 ऑक्टोबर पर्यंत काम आहे. ते संपलं की निवांत असं गेले तीन महिने प्रॉडक्ट रिलीज च्या नावाखाली तारीख पे तारीख नावाचा जो खेळ चालला होता तो आज एकदाचा संपला. संपला म्हणायचं कारण नवीन deadline अजून उभी नाहीये. आणि एवढ्या एका कारणामुळे सुद्धा एकदम हायसं वाटू लागलं आहे. म्हणजे एकदम बेसिक feeling, उन्हं येतंय, संध्याकाळ होतेय हेसुद्धा लक्षात
गेले काही महिने आपण कशाकशाचा नावाखाली चिडचिडलो होतो हे आठवून वाईट वाटतंय.
Comments
Post a Comment