चहा कसा करावा?

चहा कसा करावा? -
सर्वप्रथम एक पातेले गॅसवर चढवावे. त्यात अर्धा कप पाणी टाकावे.
पाण्यात प्रत्येकी 2 चमचे साखर आणि एक चमचा चहा पावडर टाकावी. ( चमचे आणि घरातले माणसे आपापल्या सोयीनुसार)
मग त्यात थोडे अद्रक खिसून घ्यावे किंवा गवतीचहा सुद्धा चालेल. मग ते छान उकळू द्यावे. वाट बघावी. तोवर ईकडे तिकडे timepass करावा. झाडांना पाणी टाकणे, गॅलरीतले कबुतर उडवून लावणे असले फुटकळ कामं करावीत. मग 'अजून कसं पाणी उकळत नाही..' म्हणुन गॅसकडे यावे आणि आधी गॅस सुरू करावा!! 🤭 बाकीचे दूध वगैरे तर यू क्नोच म्हणजे... वेगळं काय सांगायची गरजच नाहीये. 

Comments

Popular Posts