साक्षात्कार

दिवसभर कचकावून काम करत असताना आपल्या हातात गुपचूप आयता चहा आणून देणारी माणसं कैच्याकै भारी असतात. पुण्यात्मे असतात. छानछान, गोडगोड, क्यूटक्यूट असतात असा आज रोजी मला साक्षात्कार झाला आहेय. चहाने लोकांना म्हणे तरतरी येते. म्हणजे नेमकं काय ते मला माहीत नाही पण असा आयता चहा मिळाल्यावर जे काय भारी feeling असते त्याला तरतरी येणे म्हणत असावेत. ( तसं आयतं बनवून दिलेलं कोणतंही food मिळाल्यावर मला same च feeling येते पण ते असो 😜)

Comments

Popular Posts