Convo

 Friday ला लेखाचा draft वाचून झाल्यावरचा सुखसंवाद:


मी: Informative आहे. पण लेखात लालित्य नाहीये. कदाचित पर्यावरणाशी निगडित असल्याने विषय सोपा करुन सांगताना मर्यादा येत असतील. 

आई: तुम्हाला directly मुद्द्यावर यायची सवय आहे ना. पाल्हाळीक बोलतच नाही तुम्ही. हे म्हणजे रुग्णाला भुल न देता directly operation केल्यासारखं आहे. You need to put some sugar coating. तुम्हाला तसं... बोलायची सवय नसल्याने आपोआपच लिखाणात पण तसंच उतरतं ते... 

बाबा: Operation चांगलं झालं म्हणजे मिळवलं.

आई: मला सवय झालीय म्हणून काही वाटत नाही. मी नेलं निभावून. पण ही पोरगी तुमच्यावर गेली आहे. तीचं काय होणार.. 

मी: 🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄

Comments

Popular Posts