Random

 वैधानिक चेतावनी : खालील मजकूरात ठिकठिकाणी कविता सांडल्या आहेत. कृपया क्विता, गजल, शायरी अथवा त्यांच्याशी संबंधित इतर कोणत्याही गद्य आणि पद्य लिखाणाची अ‍ॅलर्जी असणाऱ्यांनी तात्काळ वाचन थांबवावे आणि आपला बहुमूल्य वेळ वाचवावा. 


आठवणींना लाव जिव्हाळा मी गेल्यावर

नयनांमधला रोख उमाळा मी गेल्यावर

वही पुस्तके लेखणी अन मोरपीस वेडे

भेटींना दे नवा उजाळा मी गेल्यावर 


तू मला कुशीला घ्यावे ,अंधार हळू ढवळवा,

संन्यस्त सुखाच्या काठी, वळीवाचा पाऊस यावा 

#ग्रेस

26-Mar-2012


हे सरता संपत नाही... चांदणे तुझ्या स्मरणाचे...


#ग्रेस 🙏


तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध 

शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे....

            - संत तुकाराम.

जैसे तुम्हें आते है... न आने के बहाने

वैसे ही किसी रोज न जाने के लिये आ


कागा रे कागा रे मोरी इतनी अरज तोसे चुन चुन खाईयो मांस

अरजिया रे खाईयो ना तु नैना मोरे पिया के मिलन की आस..


मै यहाँ टुकडों मे जी रहा हूँ

तु कहीं टुकडों में जी रही है...


Tu hoga jara pagal tune muzko hai chuna


Chahe jo mang lo sb tumhara hai

Hm dil de chuke sanam


उनसे मोहोब्बत कमाल की होती है 

जिनका मिलना मुकद्दर मे नहीं होता


तुका म्हणे उगी रहावे 

जे जे होईल ते ते पहावे..

Comments

Popular Posts