एका प्रगत देशात स्थाईक झालेल्या ultra modern होममेकरनं (गृहिणी नव्हे... ) -
"Celebrating turmeric-kumkum ceremony with saasu mom and 10 others" असं status टाकलंय.
🙈
देशप्रेमाचा असा आगळा वेगळा नमुना पाहून मन भरुन आलं आज...
Comments
Post a Comment